Ram Navami Wishes in Marathi | Ram Navami Messages in Marathi | Ramnavami Status Marathi

Marathi Varsa
2 min readApr 18, 2021

--

Ram Navami Wishes in Marathi
Ram Navami Wishes in Marathi

हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष नवमीला राम नवमी हा सण मानला जातो, कारण याच दिवशी भगवान विष्णूंचे सातवे अवतार भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता. याच दिवशी भगवान विष्णू आपल्या सातव्या अवतारात कौसल्या आणि राजा दशरथ यांच्या घरी जन्मले होते. या वर्षी २०२१ मध्ये राम नवमी २१ एप्रिल ला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना Ram navami wishes in Marathi पाठवून शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Ram navami shubhechha in Marathi चा संघ्रह.

मित्रांनो राम नवमी शुभेच्छा संग्रहा या पोस्ट मध्ये आम्ही राम नवमी शुभेच्छांसह Ram Navami Status In Marathi, Ram navami Marathi sms, Ram navami images in Marathi तसेच Ram navami caption in Marathi सुद्धा संग्रहित केलेले आहेत.

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र
आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
🌿🌿। श्रीराम नवमीच्या शुभेच्छा । 🌿🌿

श्री राम नवमी निमित्त
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏

रामाचा आदर्श घेऊन
करा आयुष्याची सुरुवात
नेहमीच मिळेल आनंद आणि
आयुष्यात होईल भरभराट,
🙏🙏राम नवमीच्या शुभेच्छा🙏🙏

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही,
कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही..
🙏 || जय श्री राम || 🙏

राम नावाचा अर्थ जो जाणत नाही
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्देवी…
🙏 राम नवमीच्या शुभेच्छा! 🙏

मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
🌺 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺

ज्यांच्या मनात श्रीराम आहे,
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.
🌿🌿 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿

For More Ram Navami Wishes in Marathi Click Herehttps://marathivarsa.com/wishes/ram-navami-wishes-in-marathi/

--

--

Marathi Varsa
Marathi Varsa

No responses yet