Hanuman Jayanti Wishes in Marathi | Hanuman Jayanti Marathi messages
Hanuman Jayanti Wishes in Marathi 2021 | हनुमान जयंती शुभेच्छा 2021
Hanuman Jayanti Wishes in Marathi: श्री रामांचा सर्वात प्रिय भक्त म्हणजे हनुमान. रामनवमी नंतर येणाऱ्या चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी केली जाते. या दिवशी या पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला आणि म्हणूनच संपूर्ण भारतात बजरंग बली हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हनुमान संपूर्ण भारतभर अनेक नावांनी परिचित आहेत. हनुमानाला मारुती, महावीर, बजरंगबली, अंजनेय, महारुद्र, पवनपुत्र अशा अनेक नावांनी संबोधिले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचे मंदिर फुलांनी सजवून खास पूजा-अर्चना केली जाते, तर काही लोक Hanuman Jayanti Marathi messages चे संदेश आपल्या प्रियजनांना पाठवतात.
यंदा हनुमान जयंती 27 April 2021 रोजी साजरी केली जाणार आहे व त्यासाठी तुम्हाला जर का तुम्हाला Hanuman Jayanti message in Marathi आपल्या मित्रमंडळींना तसेच नातेवाईकांना Facebook आणि Whatsapp द्वारे पाठवायचे असतील तर आम्ही या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Hanuman Jayanti msg In Marathi तसेच Hanuman Jayanti Status in Marathi.
तसेच मित्रांनो आम्ही या लेखामध्ये सुंदर सुंदर असेल हनुमान जयंती फोटोजचा (Hanuman Jayanti Images In Marathi) देखील समावेश केलेला आहे, तुम्हाला जो फोटो आवडेल तो डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.
रामाप्रती भक्ती,
तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
मुखी राम नाम जपि योगी बलवान
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!!
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान
ध्वजांगे उचली बाहो
आवेशे लोटले पुढे
काळाग्नी कालरुद्राग्नी
देखता कापती भये
हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा
पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
राम लक्ष्मण जानकी…
जय बोलो हनुमान की…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
चरण शरण में आयें के धरू,
तिहारो ध्यान,
संकट से रक्षा करो हे महावीर हनुमान…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
बोला बजरंगबली की जय,
बोला रामभक्त हनुमान की जय…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी,
करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
भुजंग धरूनी दोन्ही चरणी
झेपे सरशी समुद्र लंघुनी,
गरूड उभारी पंखां गगनी
गरूडाहुन बलवान,
तरून जो जाईल सिंधु महान
असा एकच श्री हनुमान…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
तुम्ही जरा का अजून चांगल्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छांच्या शोधात असाल तर खालील लिंक वर क्लिक करा.
https://marathivarsa.com/wishes/hanuman-jayanti-wishes-in-marathi/